Patients' Video Feedback
Google Reviews by Patients
Patients' Feedback
Expertise professionals on board.
I consulted Dr. Yogesh Chaudhari for the knee surfacing of my mother and would recommend people to seek his advice in case
of any issues with the knee.
The caring staff has been deployed in the hospital. Many thanks for your kind support ?
Dear hospital team at Nine Pearls,
I would like to thank Doctor Yogesh Chaudhari for the treatment experience provided to my mother and Doctor Nandkishor for making the whole process smoother by personally taking care of all the formalities.
Very good staff and amazing Doctor !?
This hospital has a long way to go! Good luck and thank you again! ?
माझ्या आईला नाशिक मधील नामांकित डॉक्टरांनी
हाताची शस्त्रक्रिया सांगितली होती. पण सरांनी फक्त औषध उपचाराने ठिक होईल असे सांगितले व आठच दिवसात माझ्या आईच्या वेदना खूप कमी झाल्या डॉ. चौधरी सरांचे औषध व डॉ. सागर महाजन यांचे
व्यायाम करुन खुप चांगला रिजल्ट मिळाला.
खुप खुप धन्यवाद डॉ. योगेश चौधरी सर खरोखर
रुग्णांसाठी देव नाही पण देवा पेक्षा कमी नाही आहात
मला स्वतःला सरांचा अनुभव आहे.
सर आज तुमच्या मुळेच माझे वडील खूप छान पणे
जीवन जगत आहेत.
माझ्या वडिलांचे 2012 साली दोन्हीं गुडघ्यांची जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झाली होती. . . धन्यवाद सर.
त्या 13,000 सांधाबदल शस्त्रक्रियेमधला मी पण एक आहे. आता वय वर्ष 70..
अजूनही रोज 5 किलोमीटर चालतो. कुठलाही त्रास नाही व गेल्या 10 वर्षात माझ्या ओळखीत अनेक जणांवर डॉक्टर साहेबांनी ही शस्त्रक्रिया केली आहे व सगळेच आनंदी आहेत..डॉक्टर साहेब
Keep it up..
all the best for Jalgaon OPD..